Blogging
INSURANCE DRIVE
*INSURANCE DRIVE -*
आज Insurance Drive आहे. जे VLE INS किंवा RAP Exam पास आहेत परंतु अद्याप एकही Policy केलेली नाही त्यांनी आज किमान 1 पॉलिसी करुन Active व्हायचे आहे.
Insurance चे काही Plan मी Share करतो ते पहा आणि सर्वांनी आज यामध्ये सहभागी व्हा किमान 1 पॉलिसी करुन घ्या.
- Dear VLE,
- Activate your insurance portal by doing SBI personal accident insurance policy.
- Policy amount- 59
- VLE comission- 24
- Amount need to pay- 35
*Video link- Marathi*
click here for video
*सदरची SBI policy premium 1 वर्षांसाठी आहे*
*35 रु मध्ये 1 लाख इतका Sum Assured आहे.*
Previous article
This Is The Newest Post
Next article


Leave Comments
Post a Comment